मुंबई

मुंबई

ग्रीसच्या तुरुंगात आत्महत्येचा विचार करायचो!

माझी मुलगी मला ओळखेल का?...तीन बहिणींची लग्ने झाली पण एकुलता एक भाऊ असूनही त्यांच्या लग्नात वडिलांना मदत करू शकलो नाही...तुरुंगात जेवणात देण्यात येणार्‍या बीफमुळे...

किरीट सोमय्यांविरोधात भाजप कार्यकर्त्यांमध्येही संताप

ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्याबाबत शिवसेनेकडून विरोध होत असल्याने भाजपकडून ईशान्य मुंबईतील उमेदवारी जाहीर करण्याबाबत सावध भूमिका घेण्यात आली आहे. शिवसेनेकडून सोमय्या...

खालापुरात दीड किलो सोने जप्त

अवैधपणे सोन्याची तस्करी करणार्‍या पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाला खालापूर पोलिसांनी सापळा रचून खाजगी बसमधून ताब्यात घेतले असून, सुमारे चव्वेचाळीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी...

जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आजपासून राष्ट्रीय कला मेळावा

कला रसिक आणि कलाकारांसाठी पर्वणी ठरणार्‍या राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि कला मेळाव्याला सोमवारपासून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे सुरूवात होत आहे. प्रदर्शनाचे आणि...
- Advertisement -

कल्याण एसटी डेपोतून बेकायदा वाहतूक

कल्याण एसटी डेपो सध्या अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांच्या विळख्यात सापडला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक थेट एसटी स्थानकात उभे राहत आहेत. अवैध...

उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवार भाजपने पळवला

उत्तर मुंबईतून पुन्हा एकदा गोपाळ शेट्टी यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु या मतदार संघातून अद्यापही काँग्रेस आणि अन्य पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले...

स्कायवॉकवरील शेडसाठी कोट्यवधीचा खर्च

दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असणार्‍या डोंबिवली स्कायवॉकवर सीसीटिव्ही कॅमेरेच नसल्याची बाब उजेडात आली आहे. पालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर स्कायवॉकवर झालेल्या हल्ल्यानंतर ही...

भिवंडीत काँग्रेस पाठोपाठ वंचित आघाडीत गटबाजीला सुरुवात

राज्यात लोकसभा निवडणुकीत तुल्यबळ राजकीय आघाड्यां समोर तगडे आव्हान उभे करणाऱ्या वंचित आघाडी मधील विशेषतः भारिप बहुजन पक्षाच्या बाळासाहेब आंबेडकर यांनी भिवंडी लोकसभा निवडणुकीत...
- Advertisement -

द्रमुक पार्टीच्या जेष्ठ नेत्याची पत्नीसह हत्या करणाऱ्याला मुंबईत अटक

तामिळनाडू राज्यातील 'द्रमुक' (डीएमके) पार्टीच्या एका जेष्ठ नेत्याची त्याच्या पत्नीसह हत्या करणाऱ्या तेथील स्थनिक 'ब्लॅक फॉरवर्ड' या राजकीय पार्टीच्या कार्यकर्त्याला मुंबईतील शीव येथून अटक...

कल्याण एसटी डेपो अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या विळख्यात

कल्याण एसटी डेपो सध्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या विळख्यात सापडला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक थेट एसटी स्थानकात उभे राहत आहेत. अवैध...

विश्वनाथ पाटील हे भाजपने सोडलेलं पिल्लू – सुरेश टावरे

भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहीर करताच कुणबी सेना प्रमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वनाथ पाटील यांनी बंडाचे निशाण फडकविले...

कामगाराच्या मृत्यू प्रकरणी ४ वर्षानंतर गुन्हा दाखल

उल्हासनगरमध्ये पेंटिंगचे काम करणाऱ्या एका कामगाराचा इलेक्ट्रिकचा शॉक लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणी तपासानंतर हलगर्जीपणा त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून कॉन्ट्रॅक्टर आणि लेबर...
- Advertisement -

अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

अंबरनाथमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर तुफान हाणामारी झाली. यात अनेकजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात...

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ध्येयपूर्तीकडे वाटचाल करा- कुलगुरु

प्रत्येक विद्यार्थ्याने बदलत्या काळानुसार आणि काळाच्या गरजेनुसार स्वतःला बदलणे गरजेचे असून, सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन ध्येयपुर्तीकडे वाटचाल करावी असा मोलाचा सल्ला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा....

५६ पक्षांची पुरोगामी महाआघाडी

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला आव्हान देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले आहे. महायुतीला पराभूत करण्यासाठी शनिवारी या दोन्ही पक्षांनी महाआघाडीची घोषणा केली. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर...
- Advertisement -