मुंबई

मुंबई

वांद्रे स्कायवॉकच्या काही भागावर हातोडा; २५ मार्चपासून राहणार बंद

वांद्रे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेल्या पहिल्या स्कायवॉकचा काही भाग हा २५ मार्चपासून नागरिकांसाठी बंद राहणार आहे. बीकेसी कनेक्ट प्रकल्पासाठी हा स्कायवॉक...

धावत्या ट्रेनमधून पडून २ जण दगावले!

कुर्ला ते शीव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धावत्या ट्रेनमधून पडून दोन तरुण दगावले. तर, एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी शीव येथील लोकमान्य...

माझगाव गार्डनजवळ जलवाहिनी फुटली; दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

भायखळा पूर्व येथील माझगावमधील बेलवेदर रोडवर माझगाव गार्डनजवळ दुपारी दीडच्या सुमारास रस्त्याखालील जलवाहिनी फुटली. जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे संध्याकाळपर्यंत मोठ्याप्रमाणात पाणी वाहून जावू लागल्याने तातडीने...

कल्याण पूर्वेतील पाणी पुरवठा खंडीत; नागरिकांमध्ये संताप

काटेमानिवली येथील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या पंप हाऊसमधील पंपात बिघाड झाल्याने दोन दिवसांपासून कल्याण पूर्वेतील नागरिकांना पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. ऐन सणासुदीच्या काळात पाणी...
- Advertisement -

निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने ७६ परिक्षा पुढे ढकलल्या

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. निवडणुकीचे दोन्ही टप्पे मिळून एकूण ७६ परीक्षेंच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या असून २७...

घातक रंग आढळल्यास दुकानदारावर कारवाईचा बडगा

होळी आणि धुलीवंदन सणासाठी कल्याण रिजनमध्ये सुमारे ७०० पोलीस तैनात ठेवण्यात आले आहे. घातक रंग आढळल्यास आणि त्याचा त्रास नागरिकांना झाल्यास संबधित दुकानादारावर गुन्हा...

दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी करा – अनिसचे आवाहन

नागरीकांनी पर्यावरणपूरक होळी आणि रंगपंचमी साजरी करावी यासाठी भिवंडी तालुक्यातील विविध शाळांमध्ये प्रबोधन करण्यात आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव...

तीन महिन्यांपासून धर्मादाय आयुक्तांचं पद रिक्त

राज्यातील धर्मादाय हॉस्पिटल्स, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था आणि इत्यादी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम धर्मादाय आयुक्तांकडून केले जाते. पण, गेल्या तीन महिन्यांपासून या...
- Advertisement -

अपहरण झालेली चिमुरडी सापडली रेल्वे स्टेशनवर

भिवंडी शहरातील कामतघर, हनुमान नगर येथील शाळा क्र.३१ च्या प्रवेशद्वारावरून सहा वर्षीय अल्पवयीन मुलीला 'तुला आंबे खायला देतो', असे सांगितले आणि तिला आपल्या सोबत...

वादग्रस्त जाहीरातीमुळे हॉटेल मालकाची पोलिसात तक्रार

उल्हासनगर मधील एका हॉटेलमालकाने होळीसाठी सोशल मिडीयावर जाहीर केलेल्या ऑफर मध्ये दारू आणि चुंबन अश्या अश्लील शब्दांचा उल्लेख वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या जाहिरातीवर आक्षेप घेत छावा संघटनेने...

आधारकार्ड दाखवा, मोतीबींदूचं ऑपरेशन मोफत करा

राज्याला मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून यासंबंधी अनेक अभियानं राबवली जात आहेत.  परळच्या 'बच्चु अली' या डोळ्यांच्या हॉस्पिटलकडूनही असाच एक उपक्रम राबवला जात...

चोरांना पकडण्यासाठी पोलिसांची फिल्मी स्टाईल

एका व्यापा-याला लुटण्यासाठी आलेल्या चौकडीला पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. फिल्मी स्टाईलने त्या चौकडीच्या गाडीचा पोलिसांनी पाठलाग करून त्यांनी अटक केली आहे. केवळ भरधाव गाडी...
- Advertisement -

जे.जे हॉस्पिटलच्या प्रत्येक विभागात ईसीजी यंत्र

बाह्यरुग्ण कक्षात तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक दहा रुग्णांमागे सहा रुग्णांना ईसीजी करण्यास डॉक्टरांकडून सांगितले जाते. प्रत्येक आरोग्य तक्रारींमागील कारण तपासून पाहण्यासाठी ईसीजी करणे आवश्यक आहे....

एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची… सोशल माध्यमातून नागरिकांना आवाहन

होळी रे होळी..., पुरणाची पोळी, असे म्हणत सर्वच ठिकाणी जोरदारपणे होळी हा सण साजरा केला जातो. यामध्ये दरवर्षी करोडो पोळ्यांची या होळीला नैवेद्याच्या नावाखाली...

शिक्षण विभागाच्या ग्रंथ महोत्सवाला सुरुवात

जुहू येथील विद्यानिधी हायस्कुलमध्ये मंगळवार दि.१९ रोजी ग्रंथमहोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. 'आजची मुले तंत्रसाक्षर झाली असून त्यासोबतच विद्यार्थ्यांना ग्रंथ साक्षरही करा', असे...
- Advertisement -