राशीभविष्य : सोमवार, ०६ मे २०२४

मेष - सामाजिक कार्यात उत्साहवर्धक बातमी कळेल. धंद्यात फायदा वाढेल. मित्र-परिवारांची साथ मिळेल. जुने येणे वसूल करा. वृषभ - विलंबाने यश मिळेल. मनाची अधीरता घातक ठरेल. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. रागावर ताबा ठेवा. मिथुन - सकाळी महत्त्वाची कामे करा. अडचणीवर मात...

उमराणे : ३० वर्षांनंतर एकत्र आली हरवलेली पाखरे

कधी दंगा-मस्ती... कधी खोड्या काढत... तर, कधी मैत्रीचा हात देणारी शाळेतली पाखरं तब्बल ३० वर्षांनंतर एकत्र आली आणि हा आठवणींचा स्नेहमेळा प्रत्येकासाठी संस्मरणीय ठरला.. निमित्त होते, उमराणे गावातील श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलमधील १९९३ साली शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्याचे. गावातील...

Bhayander News: पर्यावरणाचा ह्रास करणार्‍यांवर चार गुन्हे दाखल

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरात पर्यावरणाचा र्‍हास केल्याप्रकरणी मेट्रो ठेकेदार जगदीश कुमार यांच्यासह अन्य तीन जणांवर काशीगाव येथे तीन व भाईंदर येथे एक असे तहसीलदारांच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मीरा- भाईंदर शहराला निसर्गाने लाभलेला सर्व गुण संपन्न वसई...

नियम तोडण्यात धन्यता मानणारे मूर्ख!

- अविनाश चंदने दोन दिवसांपूर्वीची घटना. रात्रीची वेळ होती. लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती. कुर्ला स्टेशनमधून पनवेल गाडी पकडली. त्यावेळी फर्स्ट क्लासच्या डब्यात भांडणाला सुरुवात झालेली दिसली. एक प्रवासी सीटवर बुटासह पाय ठेवून बसला होता, तर दुसरा त्याला पाय खाली ठेवायला...
- Advertisement -

Dabhosa Waterfall: बुडून एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

जव्हार: मीरा- भाईंदर येथील तीन तरूण दाभोसा या धबधब्याच्या ठिकाणी आले होते .इथली भौगोलिक परिस्थिती, पाण्याच्या खोलीचा अंदाज याबाबत काहीही माहित नसताना डोंगरावरून जिथून धबधबा खाली कोसळतो त्या ठिकाणी दोन तरुण वर चढून गेले व तिसरा तरुण खालून त्यांचा...

Bhayander Election: एक महिन्यात १५ हजार नवीन मतदारांत वाढ

भाईंदर :- मीरा- भाईंदर विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुकीपूर्वी एका महिन्यात १५ हजार ४१३ नवीन मतदारांमध्ये वाढ झाली आहे. आता मीरा- भाईंदर विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ४ लाख ५४ हजार ६९६ झाली आहे....

Nalasopara fire: हॉटेल आगप्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

वसईः नालासोपारा शहरातील व्दारका हॉटेलला लागलेल्या आगीप्रकरणी आचोळे पोलिसांनी जेसीबी चालक, ठेकेदार यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. वसई- विरार महापालिकेकडून आचोळे रस्त्याकिनारी गटार खोदण्याचे काम सुरु आहे. मंगळवार ३० एप्रिल रोजी नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील गटाराचे खोदकाम सुरु...

Bhayander News:मीरा -भाईंदरमध्ये मतदान जनजागृतीसाठी ७४ पथके

भाईंदर :- लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी मीरा-भाईंदरमधील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक अयोगाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच ही मोहिम यापुढेही प्रभावी पणे राबवली जाणार आहे. मतदारांच्या जनजागृतीसाठी ७४ पथकांची...
- Advertisement -