BREAKING

Crime News : नऊजणांकडून पर्यटनासाठी घेतलेल्या 20 लाखांचा अपहार; फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई : मार्च महिन्यांत साऊथ आफिका येथे आयोजित करण्यात आलेल्या सहलीसाठी नऊजणांकडून सुमारे वीस लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॅव्हेल्स व्यावसायिक तेजस महेंद्र शहा याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (20 lakh embezzled from nine persons for tourism) तक्रारदार...

Lok Sabha 2024 : रत्नागिरीतील सभेतून अमित शहांचे उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले…

News By : Premanand Bachhav रत्नागिरी : महायुतीकडून भाजपातर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या कोकणात नारायण राणे यांच्या प्रचारार्थ जोरदार प्रचार सभा घेण्यात येत आहेत. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आज शुक्रवारी...

BMC : कोट्यावधी थकविणाऱ्यांना मोकळीक, तर लाखोची थकबाकी असणाऱ्यांवर जप्तीची कारवाई

मुंबई : मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या वारंवार पाठपुरावा करूनही कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना वगळून केवळ 45 लाख रुपये थकीत असलेल्या सहा ऑटो गॅरेज मालमत्ता धारकांविरोधात आजपासून जप्ती आणि अटकावणीची कारवाई सुरू केली आहे....

Mumbai-Ahmadabad: महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच

वसईः मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्राँक्रिटीकरण कामादरम्यान ठेकेदाराने सुरक्षितता उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्याने काल रात्री चिंचोटी येथे इनोव्हा गाडीला भीषण अपघात झाला. काँक्रिटीकरण कामाकरता ठेवलेल्या सळ्या गाडीच्या टायरमध्ये घुसल्याने टायर फुटला. गाडी रस्ता सोडून काँक्रिटीकरण होत असलेल्या बाजूला चढली. या गाडीत चालक, दोन...
- Advertisement -

Salman Khan Home Firing Case : सलमान खान गोळीबारप्रकरणातील आरोपीची आत्महत्याच; अहवालात उघड

मुंबई : सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील गोळीबारप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या अनुजकुमार ओमप्रकाश थापन याने आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आले. सीसीटिव्ही फुटेजमध्ये तो एकटाच बाथरुममध्ये जाताना दिसला असून त्यात संशयास्पद असे काहीच नव्हते. (accused in Salman Khan shooting...

Vasai News: सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

वसईः सेफ्टीक टँकची सफाई करताना मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्युप्रकरणी वालीव पोलिसांनी एव्हरशाईन इंडस्ट्रीज सोसायटीचे मॅनेजर आणि ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेताच कायद्याचे उल्लंघन करून सेफ्टीक टँकची सफाई करण्यासाठी सुरक्षिततेची कोणतीही काळजी न...

Mokhada News: गोमघर ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम

मोखाडा  : मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून शासन वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवत आहे. शासनाच्या या उपक्रमातून प्रेरणा घेत मोखाडा तालुक्यातील गोमघर ग्रामपंचायतीने गावच्या लाडक्या लेकीला तिच्या लग्नात माहेरची साडी देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. गावातील ज्या मुलीचे लग्न होईल...

BMC : आफ्रिकेतील शिखरावर संविधानाचे वाचन; साहसी सीमा माने यांचा आयुक्तांकडून सत्कार

मुंबई : प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) आफ्रिका खंडातील सर्वाधिक उंचीचे किलीमांजारो (19,341 फूट) शिखरावर तिरंगा फडकावून संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्याची यशस्वी कामगिरी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील उद्यान विद्या सहायक तथा गिर्यारोहक सीमा माने यांनी पार पाडली होती. त्यांच्या या...
- Advertisement -