घरताज्या घडामोडीPhoto : मुंबईनंतर दिल्लीत उघडलं Apple चे दुसरं स्टोअर; पाहा फोटो

Photo : मुंबईनंतर दिल्लीत उघडलं Apple चे दुसरं स्टोअर; पाहा फोटो

Subscribe

भारतात Apple कंपनीचे युझर्स मोठ्या प्रमाणात आहेत. मागील अनेक वर्षांपासून बाजारातील Apple फोनची विक्री वाढली आहे. भारतीय नागरिकांचा Appleला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आता Apple कंपनी भारतात स्टोअर्स सुरू करत आहे. त्यानुसार, भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईत पहिले स्टोअर सुरू केले. त्यानंतर आज दुसऱ्या स्टोअरचे उद्धाटन करण्यात आले. Apple चे हे नवे स्टोअर भारताची राजधानी दिल्लीमध्ये सुरू झाले आहे. या स्टोअरचे उद्धाटन Apple चे CEO टिमन कूक यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -