Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Photo: एक हेअरकट अन् अभिनेत्री थेट नॅशनल क्रश

Photo: एक हेअरकट अन् अभिनेत्री थेट नॅशनल क्रश

Related Story

- Advertisement -

मागच्या वर्षी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश ठरली. पण यंदाच्या वर्षी बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शहनाज गिल नॅशनल क्रश ठरावी असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. कारण तिच्या एका चाहत्याने शहनाजला थेट नॅशनल क्रशचा किताब कमेंटच्या माध्यमातून दिला आहे. कारण देखील तसंच आहे. शहनाजने नुकताच एक हेअरकट केला आहे. त्या हेअरकटसोबतचे शहनाजचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून तिच्या एका चाहत्याने ‘हे नॅशनल क्रश’ संबोधले आहे. त्यामुळे सध्या शहनाजला नॅशनल क्रश म्हणून अनेक जण बोलत आहेत. पण शहनाजचे नुकतेच शेअर केलेल तिचे क्युट फोटो पाहा…. (सौजन्य – इन्स्टाग्राम)

- Advertisement -