घरफोटोगॅलरीPhoto: असा होता शाळेत कंगनाचा लूक!

Photo: असा होता शाळेत कंगनाचा लूक!

Subscribe

सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेपोटिज्म विरोधात आवाज उठवताना दिसत आहे. कंगना ही आऊटसायडर असून तिने तिच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान मिळवले आहे. कंगनाच्या करिअरबद्दल बरेच काही माहित आहे. तिने अनेक मुलाखतीमध्ये सांगितले आहे. पण आज आपण तिच्या करिअर विषयी जाणून न घेता तिच्या शाळेतील लूक पाहणार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -