पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेते मंडळींची चाय पे चर्चा; पाहा फोटो

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.