घरफोटोगॅलरीअशी ठेवतात कॅमेराची नावं

अशी ठेवतात कॅमेराची नावं

Subscribe

आज जागतिक कॅमेरा दिन आहे. या दिनानिमित्त कॅमेराची कशाप्रकारे नावे ठेवली जातात ती आपण जाणून घेणार आहोत.

आज आपल्याला डी एस एल आर कॅमेरा नवीन नाही. कारण DSLR कॅमेरे सगळ्यांच्या इसेंशिअल गॅजेटचा भाग झाला आहे. जितके कॅमेरे तितकी त्यांची नावे. पण तुम्हाला माहित आहे का नेमकी या कॅमेऱ्याची नावे कशी ठेवली जातात? आता हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. बघा कसे ठेवले जाते कॅमेऱ्याचे नाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -