घरफोटोगॅलरीPhoto : इन आँखों की मस्ती… मौनीच्या लूकवर चाहते फिदा

Photo : इन आँखों की मस्ती… मौनीच्या लूकवर चाहते फिदा

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे मौनी चाहत्यांना भुरळ पाडत असते. मौनीने नुकतंच लेहंग्यामध्ये सुंदर फोटो शूट केले आहे.मौनी या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. मैनीच्या मनमोहक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -