Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : केवड्याचं पान तू... मृणाल ठाकूरच्या फोटोंवर चाहत्याची प्रतिक्रिया

Photo : केवड्याचं पान तू… मृणाल ठाकूरच्या फोटोंवर चाहत्याची प्रतिक्रिया

Subscribe

टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात करणारी मृणाल सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक हिट चित्रपटात मृणालला अभिनय करण्याची संधी मिळाली. अनेक दिग्गज कलाकारांच्या जोडीने मृणालने काम केले आहे.चित्रपटांसोबतच मृणाल सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. मृणाल इंस्टाग्रामवर तिचे नवनवीन लूक शेअर करत असते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -