घर व्हिडिओ औरंगजेब प्रकरणावर राऊतांची भाजपवर टीका

औरंगजेब प्रकरणावर राऊतांची भाजपवर टीका

Related Story

- Advertisement -

औरंगजेबचा फोटो स्टेट्सला ठेवण्यावरून कोल्हापूर शहरात झालेल्या हिंसाचारावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली आहे. भाजपच्या काही उथळ नेत्यांना राज्यात औरंगजेब दिसतो, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -