Photo-गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना भाविकांची पसंती

Final Immersion information of ganesh murti
Photo-गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना भाविकांची पसंती

अनंत चतुर्दशीला भाविकांनी बाप्पाला शेवटचा निरोप दिला. भक्तीमय , टाळ मृदुगांच्या जयघोषात सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पाचे विसर्जन काल करण्यात आले. कोरोना नियामांच पालन करत शासनाने आखून दिलेल्या नियमावली अंतर्गत भाविकांनी बाप्पाच्या चरणी पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना केली आहे. दरम्यान, पालिकेतर्फे गेल्या दहा दिवसात एकूण किती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहेत याची आकडेवारी जाहीर केली आहे.


हे हि वाचा – Pitru Paksha 2021: उद्यापासून पितृ पक्षास सुरूवात; या १५ दिवसात चुकूनही करू नका ‘ही’ कामं