घरफोटोगॅलरीटाळ्या वाजवून पोलिसांचे स्वागत

टाळ्या वाजवून पोलिसांचे स्वागत

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, काही लोक लॉकडाऊनचं उल्लंघन करत बाहेर फिरत आहेत. लॉकडाऊनचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आज मुंबई पोलिसांनी घाटकोपरमध्ये फ्लॅग मार्च काढला. यावेळी नागरिकांना टाळ्या वाजवत पोलिसांचे स्वागत केले. फोटो सौजन्य - दिपक साळवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -