अमृता फडणवीस यांचा जबरदस्त मेकओव्हर

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या स्टाईलीश अंदाजामुळे देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. नुकत्याच दुबई येथे पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्या दरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.