घरफोटोगॅलरीJanmashtami 2021: जन्माष्टमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरांना आकर्षक फळाफुलांची आरास

Janmashtami 2021: जन्माष्टमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरांना आकर्षक फळाफुलांची आरास

Subscribe

श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेध लागतात ते गोकुळाष्टमीचे. आज देशभरात कृष्णा जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस. मात्र हिंदू धर्मात हा सण गोकुळाष्टमी म्हणून साजरा करतात. या दिवशी महाराष्ट्रात गोपाळकाल्याच्या निमीत्ताने दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या परंपरेने जन्माष्टमी साजरी केली जाते. या श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि चौथ्या श्रावणी सोमवार निमित्ताने आज पंढरपुरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरांचा गाभारा विविध रंगीबेरंगी आकर्षक फळाफुलांनी सजवण्यात आला आहे. (सर्व फोटो Pandharpur Vitthal Rukmini Today darshan या फेसबुक वॉलवरून घेतले आहेत.)

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -