घरफोटोगॅलरी२०१९ मधील शेवटचा 'सूर्यास्त'

२०१९ मधील शेवटचा ‘सूर्यास्त’

Subscribe

नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वांनीच जय्यत तयारी केली आहे. येणाऱ्या २०२० चे स्वागत करण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. मात्र, २०१९ मधील शेवटचा सूर्यास्त अनेक मुंबईकरांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. चला तर नजर टाकूया २०१९ मधील शेवटच्या सूर्यास्तावर...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -