घरताज्या घडामोडीReena Madhukar: रीना मधुकरची अंडर वॉटर ग्लॅमरस फॅशन फोटोग्राफी

Reena Madhukar: रीना मधुकरची अंडर वॉटर ग्लॅमरस फॅशन फोटोग्राफी

Subscribe

रीना मधुकरने तिच्या सोशल मीडियावर तिचे अंडर वॉटर शूट केलेले कमाल फोटो शेअर केले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील जलपरी म्हणून रीनाची अनेकांनी प्रशंसा केली आहे.

Reena Madhukar Underwater Glamorous Fashion Photography  : मन उडू उडू झालं ही मालिका सध्या चर्चेत आहे. एकीकडे दिपू आणि इंद्राची लव्ह स्टोरी रंगत असताना दुसरीकडे दिपूची बहिण सानिका म्हणजेच तिची सानिका दीदी घरातून पळून गेली आहे. सानिकाची भूमिका साकाणारी अभिनेत्री रीना मधुकर तिच्या भूमिकेमुळे चर्चेत आहेच परंतु तिने केलेल्या अंडर वॉटर फोटोशूटमुळे तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. रीना मधुकरने तिच्या सोशल मीडियावर तिचे अंडर वॉटर शूट केलेले कमाल फोटो शेअर केले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील जलपरी म्हणून रीनाची अनेकांनी प्रशंसा केली आहे. पाहा रीनाचे अंडर वॉटर ग्लॅमरस फोटो. ( फोटो – रीना मधुकर इन्स्टाग्रामवरुन साभार )

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -