घरफोटोगॅलरीPhoto: 'गटारी'त दंग, नियमांचा भंग

Photo: ‘गटारी’त दंग, नियमांचा भंग

Subscribe

ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून देखील नागरिकांमध्ये रविवारी सकाळ पासून गटारीचा उत्साह दिसून येत होता. ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीकरांची रविवारी सकाळपासूनच मटण, चिकन विक्री दुकानांवर झुंबड उडाली होती. ठाण्यात विवारी सकाळपासूनच मटण, चिकन विक्री दुकानांवर झुंबड उडाली होती. याचे काही क्षण गणेश कुरकुंडे यांनी कॅमेऱ्यात कैद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -