Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : जान्हवी कपूरच्या इंडो-वेस्टर्न लूकवर चाहते फिदा

Photo : जान्हवी कपूरच्या इंडो-वेस्टर्न लूकवर चाहते फिदा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकतंच जान्हवीने इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये जान्हवी सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये जान्हवीने एका पेक्षा एक पोझ दिल्या आहेत. चाहते जान्हवीच्या फोटोंवर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -