घरफोटोगॅलरीधारावीत पोलिसांचा फौजफाटा तैनात!

धारावीत पोलिसांचा फौजफाटा तैनात!

Subscribe

मुंबईतील धारावी परिसर कोरोना ३० नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १६८ वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांची संख्या ११ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर धारावीत मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी, सुरक्षा रक्षक, महिला पोलीस कर्मचारी यांनी आज धारावीत फ्लॅग मार्च केला. (सर्व छाया - दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -