घरफोटोगॅलरीथर्टी फस्टसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

थर्टी फस्टसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Subscribe

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वर्तक नगर पोलीस स्टेशनकडून येऊर येथे जाणाऱ्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त

३१ फस्टच्या निमित्ताने शहरभर उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांच्या आनंदात काही विघ्न येऊ नये, म्हणून सर्व पोलीस दलही सज्ज झाले आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वर्तक नगर पोलीस स्टेशनकडून येऊर येथे जाणाऱ्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. (फोटो – गणेश कुरकुंडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -