घरफोटोगॅलरीराजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही केले सहकुटुंब मतदान!

राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही केले सहकुटुंब मतदान!

Subscribe

राज्यात विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असून विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होताना दिसत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर कुरहोडी करणारे राजकीय नेतेदेखील या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -