घरफोटोगॅलरी‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या अनावरणाची पूर्वतयारी

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या अनावरणाची पूर्वतयारी

Subscribe

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -