घरफोटोगॅलरीPhoto: घाटकोपरमध्ये इमारतीला भीषण आग

Photo: घाटकोपरमध्ये इमारतीला भीषण आग

Subscribe

घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या रमणिक व्हिला इमारतीला सकाळी ६च्या दरम्यान भीषण आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

 

डोंबिवली मधील खंबाळ पाड्यातील परिसरात असलेल्या शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा घाटकोपरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच असलेल्या रमणिक व्हिला या इमारतीला आग लागली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (फोटो सौजन्य – दिपक साळवी)

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -