घरताज्या घडामोडीPhoto: रश्मी देसाई रंगली होळीच्या रंगात, पाहा कलरफुल फोटो

Photo: रश्मी देसाई रंगली होळीच्या रंगात, पाहा कलरफुल फोटो

Subscribe

चाहत्यांना खुश करण्यात रश्मी नेहमीच कोणतीच कसर सोडत नाही. होळीनिमित्त एक नवं गाणं रश्मी तिच्या चाहत्यांसाठी आणत आहे.

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बिग बॉस फेम रश्मी देसाई यंदा दणक्यात होळी साजरी करताना दिसतेय. चाहत्यांना खुश करण्यात रश्मी नेहमीच कोणतीच कसर सोडत नाही. होळीनिमित्त एक नवं गाणं रश्मी तिच्या चाहत्यांसाठी आणत आहे. त्या गाण्यात रश्मीने जबरदस्त कलरफूल फोटोशूट देखील केलं आहे. तिचे काही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. तिच्या लूक पासून स्टाईल पर्यंत सगळ्याच गोष्टींचे चाहते कौतुक करत आहेत. रश्मीचे होळी स्पेशल कलरफुल फोटो तुम्ही देखील नक्की पाहा. ( फोटो – रश्मी देसाई इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार )

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -