घरफोटोगॅलरीशांता शेळके : कवितांचं विद्यापीठ

शांता शेळके : कवितांचं विद्यापीठ

Subscribe

शांता शेळके या सुप्रसिद्ध मराठी कवियत्री ,गीतकार आणि लघुनिबंधकार होत्या. शांता शेळके यांचे वर्षा, गोंदण, पूर्वसंध्या हे काव्यसंग्रह तर धर्म, पुनर्जन्म या कांदबऱ्या प्रसिद्ध आहेत. आज शांता शेळके यांचा स्मृतिदीन. यानिमित्ताने जाणून घेऊया, या थोर व्यक्तिमत्वाविषयी...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -