घरफोटोगॅलरीशर्मिष्ठा-तेजस एन्जॉय करतायत हनीमून; पहा रोमँटिक फोटो

शर्मिष्ठा-तेजस एन्जॉय करतायत हनीमून; पहा रोमँटिक फोटो

Subscribe

शर्मिष्ठा-तेजस मालदीवमध्ये एन्जॉय करतायत हनीमून

बिग बॉस मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई सध्या लग्नानंतरचा हनीमून एन्जॉय करताना दिसत आहे. सध्या हे कपल मालदीवमध्ये असून ते सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. त्याठिकाणाचे काही खास फोटो शर्मिष्ठाने तिच्या चाहत्यांकरता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -