घरफोटोगॅलरीराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनेमध्ये राडा

राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनेमध्ये राडा

Subscribe

अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपामधील वाद टोकाला पोहचले आहेत. या प्रकरणावरूनच आज मुंबईतील दादर (Dadar) परिसरातील शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. राम मंदिर जमीन खरेदी घोटाळावरुन सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे या अग्रलेखाचा निषेध करण्यासाठी भाजपने आज फटकार मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. तसेच भाजपा युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात आले.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -