घरफोटोगॅलरीPhoto - तापसी पन्नू करतेय या बॅडमिंटनपटूला डेट

Photo – तापसी पन्नू करतेय या बॅडमिंटनपटूला डेट

Subscribe

बॉलीवूडची सशक्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तापसी पन्नू सध्या डेनमार्कमधील माथियास बोए या बॅडमिंटनपटूला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. त्या दोघांचे एकत्रित फोटो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला असून तापसीने मात्र यावर तापसीने स्वतः एका मुलाखतीत माहिती दिली आहे. दरम्यान, अभिनेत्री आणि खेळाडू यांची आणखी एक सेलिब्रिटी जोडी या निमित्ताने पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -