घरफोटोगॅलरी...आणि आज वांद्रे येथे शुकशुकाट

…आणि आज वांद्रे येथे शुकशुकाट

Subscribe

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत हजारो मजूर जमले होते. 'आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या', अशी मागणी या मजूरांनी केली होती. लॉकडाऊन असानाही इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी कशी जमली? याचा तपास पोलिसांकडून सुरु असतानाच आज वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर शुकशुकाट पाहिला मिळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -