घरताज्या घडामोडीVirushka wedding Anniversary : विरुष्काच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण ; पाहा फोटो

Virushka wedding Anniversary : विरुष्काच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण ; पाहा फोटो

Subscribe

बॉलिवूडची लाडकी जोडी म्हणजेच विरुष्का यांच्या लग्नाला आज ४ वर्षे पूर्ण झाली आहेत.दोघेही सध्या मुलगी वामिकासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत.नेहमीच विरुष्काचे आणि लेकीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. अनुष्का आणि विराट कोहली आपल्या परफेक्ट फॅमिलीचा फोटो शेअर करत असतात.दोघांनी ४ वर्षामध्ये बॉलीवूडमधील जोडप्यांपैकी लाडकी जोडी म्हणून ओळख निर्माण केली आहे.पाहा विरुष्काच्या आयुष्यातील काही गोड आठवणी.

 

- Advertisement -

हे ही वाचा – ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ दिमाखदार सुवर्णदशक सोहळा संपन्न


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -