घरराजकारणपहिलं वृत्तपत्र दर्पणचा इतिहास!#darpan #maharashtra #patrakardi

पहिलं वृत्तपत्र दर्पणचा इतिहास!#darpan #maharashtra #patrakardi

Subscribe

भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी देशात ब्रिटिशांचे राज्य होते. या काळात समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी (शुक्रवार) इ.स. 1832 रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. ब्रिटिश राज्यकर्त्यांना कळावे म्हणून त्याकाळी दर्पणचा एक स्तंभ मराठीत व एक स्तंभ इंग्रजीत असे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -