घरराजकारणदोन्ही पवारांना पाडणार, लोकसभेच्या रिंगणात शिवतारेंची एन्ट्री

दोन्ही पवारांना पाडणार, लोकसभेच्या रिंगणात शिवतारेंची एन्ट्री

Subscribe

बारामती लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. दोन्ही पवारांना पाडण्यासाठी आता शिंदेंसोबत असलेले नेते विजय शिवतारे यांनी शड्डू ठोकला असून बारामतीतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलंय

#vijayshivtare #baramati #pune #ajitpawar #sharadpawar #supriyasule #sunetrapawar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -