घरक्रीडामांसाहार सोडल्यामुळे खेळात झाली सुधारणा - विराट कोहली

मांसाहार सोडल्यामुळे खेळात झाली सुधारणा – विराट कोहली

Subscribe

गेल्या चार महिन्यांपासून मांसाहाक सोडून शाकाहारी आहार घेत असल्यामुळे तंदुरुस्त वाटत आहे आणि त्यामुळे खेळात देखील सुधारणा झाली असल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांने सांगितले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांने स्वत:च्या फिटनेस करता गेल्या चार महिन्यांपासून मांसाहार सोडून दिला आहे. मांसाहार खाणाऱ्यांपैकी विराट कोहली हा सुद्धा अस्सल खवय्यांपैकी एक आहे. मात्र गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी मांसाहार सोडून दिला असल्याचे तो सांगत आहे. विराट कोहली मांसाहार खायचा मात्र आता त्यांनी मांसाहार खाणे सोडून दिले आहे. सध्या प्रोटीन शेक आणि पालेभाज्या असा सध्या आहार घेत आहे. त्यामुळे आता पहिल्यापेक्षा अधिक तंदुरुस्त वाटत आहे आणि त्यामुळे खेळात देखील माझ्या सुधारणा झाली असल्याचे विराट याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

विराट कोहली झाला शाकाहारी

विराट कोहलीने गेल्या चार महिन्यांपासून मांसाहार सोडून दिला आहे. या आधी कोहली फिटनेससाठी अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ खायचा. मात्र आता विरोटने अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ हे देखील खायचे सोडून दिले असल्याचे तो सांगत आहे. तसेच सध्या तो फिटनेसकरता प्रोटीन शेक आणि पालेभाज्या हा आहार घेत आहे. या आहारामुळे विराट कोहलीला तंदुरुस्त वाटत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

संबंधित बातम्या


वाचा – विराट कोहली, मीराबाई चानू खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

- Advertisement -

पाहा – ‘टिसॉ चे ‘विराट कोहली स्पेशल एडिशन’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -