क्रीडा

क्रीडा

हार्दिक पांड्या, शिखर खेळणार डी. वाय. पाटील टी-२० चषकात!

डी. वाय. पाटील टी-२० चषकाच्या १६ व्या पर्वाला सोमवारी सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील क्रीडा समूहाचे...

राष्ट्रकुल नेमबाजी, तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद भारताला!

राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी भारताला मिळाली आहे. ही स्पर्धा जानेवारी २०२२ मध्ये होईल. २०२२ मध्येच बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा...

न्यूझीलंडची भारतावर १० गडी राखून मात

न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात, न्यूझीलंड संघाने भारतावर १० गडी राखून मात केली. पहिल्या डावात सुमार कारगीरी करणाऱ्या भारताच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही निराशेचा सामना करावा...

गुजरातचा उपांत्य फेरीत प्रवेश

डावखुरा फिरकीपटू सिद्धार्थ देसाईने दुसर्‍या डावात घेतलेल्या ५ विकेटच्या जोरावर गुजरातने रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत तुलनेने दुबळ्या गोव्याचा ४६४ धावांनी धुव्वा उडवला. चौथ्या डावात...
- Advertisement -

विजयाची मालिका राखण्याचे लक्ष्य!

गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने महिला टी-२० विश्वचषकाची दिमाखात सुरुवात केली. या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास वाढला असून आता सोमवारी होणार्‍या दुसर्‍या सामन्यात त्यांच्यासमोर बांगलादेशचे...

चौथ्या दिवशी पहिले सत्र खेळून काढणे गरजेचे!

न्यूझीलंडचे गोलंदाज योग्य टप्प्यावर गोलंदाजी करुन आम्हाला अडचणीत टाकत आहेत. मात्र, आमच्या फलंदाजांनी चौथ्या दिवशी पहिले सत्र खेळून काढणे गरजेचे आहे, असे मत भारताचा...

भारताची पुन्हा घसरगुंडी!

आघाडीच्या फळीतील फलंदाजांचे अपयश भारताला महागात पडण्याची चिन्हे आहेत. ट्रेंट बोल्टच्या भेदक मार्‍यामुळे न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात भारताची तिसर्‍या दिवसअखेर ४ बाद १४४...

इंग्लिश प्रीमियर लीग : टॉटनहॅमविरुद्ध चेल्सी विजयी

ऑलिव्हिएर जिरुड आणि मार्कोस अलोन्सोच्या गोलच्या जोरावर चेल्सीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात टॉटनहॅमवर २-१ अशी मात केली. या विजयामुळे चेल्सीने प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात आपले...
- Advertisement -

बजरंग, रवी फायनलमध्ये

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते बजरंग पुनिया व रवी दहिया यांनी शनिवारी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमच्या केडी जाधव हॉलमध्ये खेळल्या जाणार्‍या आशियाई कुस्ती स्पर्धेच्या...

गौरवास्पद ‘पंगा’!

‘ले पंगा’ म्हणत काही वर्षांपूर्वी प्रो-कबड्डी नावाच्या स्पर्धेला सुरुवात झाली. मात्र, कबड्डी या आपल्या मातीतील खेळाला लोकप्रियता मिळेल का, असे बरेच प्रश्न अनेकांच्या मनात...

ऍश्टन एगरची हॅट्ट्रिक

येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संंघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी 20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 107 धावांनी जिंकला आहे. तसेच...

दुसरा दिवस न्यूझीलंडचा

कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने वेलिंग्टन कसोटी सामन्यात आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला पहिल्या डावात १६५ धावांवर...
- Advertisement -

कोहलीचा ‘विराट’ विक्रम, दिग्गज खेळाडूंच्या पंक्तित स्थान

भारत-न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे पहिला कसोटी सामना झाला. या सामन्यात भारताचा पहिला डाव १६५ डावांवर संपुष्टात आला. कर्णधार विराट कोहलीने हेन्री निकोल्सच्या फलंदाजीचा स्लीपमध्ये...

पहिल्या दिवशी जेमीसन तळपला

येथे सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा अर्धा दिवस न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज काईल जेमीसनने गाजवला. पहिल्या दिवसाअखेरीस भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणे...

वेलिंग्टन आणि लकी पदार्पण

रवी शास्त्रींचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण स्वप्नवतच ठरले. बरोब्बर 39 वर्षांपूर्वी 21 फेब्रुवारी 1981 रोजी वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर 18 वर्षीय रवीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण...
- Advertisement -