क्रीडा
क्रीडा
क्रीडा
Asian Games 2023: भारतानं रचला इतिहास; गुणतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर
भारतीय खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी सुरू आहे. भारताने 24 सप्टेंबर रोजी पहिले पदक जिंकले आणि तेव्हापासून...
Asian Games : शेवटी चायनीज तंत्रज्ञानच…; नीरजने फेकलेला भालाही मोजता आला नाही
बिजींग: नीरज चोप्रा आणि किशोर जेना यांनी मिळून भालाफेकमध्ये इतिहास रचला आहे. नीरजने सुवर्णपदक तर किशोरने रौप्यपदक पटकावले...
Asian Games : अविनाश साबळेची धडाकेबाज कामगिरी; सुवर्ण पदकानंतर रौप्य पदकावरही कोरले नाव
मुंबई : आशियाई क्रीडा 2022 मध्ये महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे यांनी इतिहास रचला आहे. 1982 नंतर स्टीपलचेज...
पाकिस्तान टीमचे भारतात Grand Welcome पाहून भारावला बाबर आझम; म्हणाला-
नवी दिल्ली : तब्बल सात वर्षांनंतर भारतात पाकिस्तान टीम दाखल झाली आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या एकदिवशीय...
Asian Game : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दक्षिण कोरियावर हल्लाबोल; स्वप्नपूर्तीसाठी एका विजयाची गरज
Asian Game : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 5-3 ने पराभव करत...
चक दे इंडिया- विश्वचषकासाठी महिला हॉकी संघ सज्ज
२०१८ महिला हॉकी विश्वचषकाचा थरार आजपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज यजमान इंग्लंडविरुद्ध होणार आहे. जागतिक क्रमवारीत भारत १० व्या...
फखर जमानने झळकावले पाकिस्तानसाठी पहिले द्विशतक
पाकिस्तानचा डावखुरा बॅट्समन फखर जमानने झिम्बाब्वेविरूद्ध द्विशतक झळकावले असून एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारा फखर पाकिस्तानचा पहिला तर जगातील सहावा बॅट्समन ठरला आहे. झिम्बाब्वे...
भारताच्या खराब बॅटिंगला धोनीच जबाबदार – गौतम गंभीर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत पराभूत झाला. तिसरा आणि निर्णायक सामन्यात पराभूत झाल्यामुळे भारताला ही मालिका गमवावी लागली असून या पराभवाचे...
बीसीसीआयच्या वेबवर धोनी अजूनही कॅप्टन, करण्यात आलं ट्रोल
बीसीसीआयच्या वेबसाईटवर झालेल्या चुकीमुळं सोशल मीडियावर ट्रोल बीसीसीआयला ट्रोल करण्यात आलं आहे. गुरुवारी रात्री बीसीसीआयच्या वेबसाईटवर भारताचा माजी कॅप्टन एम. एस. धोनीच्या प्रोफाईलमध्ये मोठी...
अखेर राजीव शुक्लांच्या सहाय्यकाचा राजीनामा
आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांचा सहकारी मोहम्मद अक्रम सैफीवर लाच घेण्याचा तसेत वेश्या पुरवण्याची मागणी करण्याचा आरोप उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू राहुल शर्मा याने केला...
नदालचा ‘विनम्र’ विमान प्रवास
सध्या प्रत्येक खेळातील खेळाडू हे आपल्या खेळासोबतच त्यांच्या लाइफस्टाईलसाठी देखील जास्त चर्चेत असतात. अगदी राज्यस्तरीय खेळाडू देखील आपल्या स्टाईल आणि राहणीमानाचा गाजावाजा करताना आपल्याला...
‘भारत! नको रे बाबा’, परदेशी खेळाडूंना भारत नकोसा
एकीकडे देशात महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे देशात बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत. हे सगळे पाहता भारत दौरा नको रे बाबा! अशी...
भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर ४-२ ने विजय
भारतीय हॉकी संघाने आपले अप्रतिम प्रदर्शन सुरूच ठेवत न्यूझीलंड हॉकी संघाला ४-२ ने पराभूत केले आहे. बंगळुरु येथील स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या मैदानावर न्यूझीलंड...
फ्रान्सच्या एमबापेने विश्वचषकातील सर्व कमाई केली दान
नुकताच फिफाचा २१ वा विश्वचषक रशियात पार पडला असून फ्रान्सने दिमाखात विश्वचषक आपल्या नावे केला आहे. यावेळी विश्वचषकात फ्रान्सचा स्टार खेळाडू ठरलेल्या कायलन एमबापेने...
‘त्या’ने ठेवली रिसॉर्टमध्ये तब्बल १६ लाखाची टीप
आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी हॉटेलमध्ये जेवायला गेलेला असतो. यावेळी जेवण झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार किंवा इच्छेनुसार वेटरसाठी टिप म्हणून पैसे ठेवत असतो....
क्रिकेटरचा धक्कादायक आरोप, संघात निवडीसाठी मागितल्या वेश्या!
उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू राहुल शर्मा याने इंडियन प्रिमियर लीगचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांचा सहाय्यक मोहम्मद अक्रम सैफी याच्यावर टीममध्ये सिलेक्शनसाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वैश्या...
नेहमी इंग्लंडचा दौराच ठरतो धोनीसाठी वाईट
भारताच्या सर्वात यशस्वी कॅप्टन्समध्ये महेंद्रसिंह धोनी गणला जातो. इंग्लंडच्या दौऱ्यातील खराब कामगिरीमुळं पुन्हा एकदा धोनी चर्चेत आला आहे. दोन महिन्यांपूर्वीच आयपीएल सामन्यात चांगली कामगिरी...
- Advertisement -
Advertisement
Advertisement
