ट्रेंडिंग

ट्रेंडिंग

२०२० : मोस्ट पॉप्युलर Tweet’s

२०२० हे वर्ष कोरोना महामारीच्या संकटात गेले. या काळात सर्वात सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर करण्यात आला. वॉट्स अप, इन्टाग्राम, ट्विटरवर पॉझिटिव्ह राहण्यासाठी भारतीयांना...

#आज_भारत_बंद_है Vs #BharatBandhNahiHoga ट्विटरवर सुरू आहे कोल्ड वॉर

कृषी कायद्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकरी संघटनांनी सकाळी ११ पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत 'भारत बंद'ची घोषणा...

होऊ दे खर्च! बर्गर खायला बुक केले २ लाखांचे हेलिकॉप्टर!

प्रत्येकाला केव्हाना केव्हा आपले आवडते पदार्थ खाण्याची हुक्की येते. त्यामुळे अनेक जण तो आवडता पदार्थ कसा त्वरित खायला मिळेल याचा विचार करतो. अशाच प्रकारे...

नवरी कोरोना पॉझिटिव्ह, तरी नवरा ऐकेना म्हणे ठरलं म्हणजे ठरलं!

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक धामाल किस्सा समोर येत आहे. प्रेमासाठी काही पण करणाऱ्या या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहेत. लग्नाच्या तीन दिवस...
- Advertisement -

कडक भावा! निघालं कोल्हापूरचं कनेक्शन पण

काही दिवसांपूर्वी (२९ नोव्हेंबर)चा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना एका गोष्टींमुळे चांगलाचं चर्चेत राहिला. या सामन्यादरम्यान एका भारतीय तरुणाने एका ऑस्ट्रेलियन तरुणीला भर स्टेडियममध्ये प्रपोज...

‘बाप’ माणूस! वर्षभरात मिळवला २३ मुलांच्या बापाचा मान!

एकाच वर्षात एक तरुण २३ मुलांचा बायोलॉजिकल बाप बनला आहे. खरंतर तो सुरुवातील हौस म्हणून शुक्राणू देत होता. परंतु नंतर त्याने पूर्ण वेळ अशीच...

Video: लग्नात एका महिलेनं असं काही गिफ्ट दिलं जे पाहून नवरा हडबडला!

लग्न म्हटलं की एक थाटामाटात सोहळा आलाचं. या सोहळ्यात नातेवाईक नववधू आणि नवदेवासाठी खास भेटवस्तू देतात. सध्या एका लग्न समारंभातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर...

Video: बॉडी बिल्डर पडला ‘डॉल’च्या प्रेमात; वर्षभराच्या अफेअरनंतर केलं लग्न!

आखाती देशातील कजाकिस्तान येथे राहणाऱ्या एका बिल्डरची अनोखी लव्हस्टोरी समोर आली आहे. हा व्यक्ती जीवंत प्रेयसीच्या प्रेमात पडला नाही तर त्याने चक्क आपल्या घरात असणाऱ्या...
- Advertisement -

Video: माणुसकीला कलंक! पोत्यामध्ये भरून ठेवलं जिवंत नवजात अर्भक!

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये एक भीषण प्रकार दिसत आहे. काही गावकऱ्यांना पोत्यांमध्ये एक नवजात अर्भक सापडल्याचा हा व्हिडिओ आहे....

मला राग येतोय, तुझा टकला करेन: चिमुरड्याचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. गेल्या काही दिवसांपासून एका लहान मुलाचा केस कापतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे....

गुगलला ‘मेन्स डे’चा विसर: गुगलविरोधात मिम्स होतायत व्हायरल

जगभरात १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस साजरा करण्यात येतो. भारतात २००७ पासून पुरूष दिन साजरा करण्याची सुरूवात झाली. महिला दिवस सर्वांना माहिती असतो. मात्र...

Video : राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनाच राष्ट्रगीत येईना! व्हिडिओ तुफान व्हायरल!

शाळांमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना भारताचं राष्ट्रगीत शिकवलं जातं. आपण राहातो, त्या देशाविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान जागृत व्हावा आणि देशाच्या गौरवाचं भान विद्यार्थ्यांना यावं, हा त्यामागचा हेतू....
- Advertisement -

१५०० किलो प्लास्टिक बॉटलपासून बनवले रिसायकल हाऊस

प्लास्टिक ही अशी वस्तू आहे जी पूर्णपणे संपत नाही. प्लास्टिकला पूर्णपणे नष्ट होण्यासाठी बरीच वर्षे लागतात. प्लास्टिकच्या वापरामुळे प्रदूषणाच्या समस्येत प्रामुख्याने वाढ झाली आहे....

पाण्याखाली असलेले टायटॅनिक पाहता येणार, मोजावे लागतील एवढे पैसे

टायटॅनिक एक सुंदर आणि आकर्षक जहाज. टायटॅनिक चित्रपट आल्यानंतर अनेकांना या जहाजाची कहाणी समजली. अथांग समुद्रात थाटात मिरवणारे टायटॅनिक हे जगातील सर्वात सुंदर जहाज...

मास्कमुळे तुमच्याही चष्म्यावर ‘फॉग’ जमतो; मग या डॉक्टरची ट्रीक एकदा वापराच

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी जगभरात मास्कचा पर्याय योग्य असल्याचे समोर आलेले आहे. मात्र ज्यांना चष्मा आहे त्यांच्यासाठी मास्क डोकेदुखी ठरतो. कारण मास्कमुळे चष्म्यावर फॉग...
- Advertisement -