घरव्हिडिओयंदा हनुमान जयंती ६ एप्रिल २०२३ला

यंदा हनुमान जयंती ६ एप्रिल २०२३ला

Related Story

- Advertisement -

रामनवमी झाल्यानंतर काहीच दिवसात रामभक्त श्री हनुमानांची जयंती साजरी केली जाते. हिंदू पुराणांनुसार, चैत्र पौर्णिमेला श्री हनुमानांचा जन्म झाला होता. संपूर्ण भारतात या दिवशी भगवान हनुमानांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केला जाणार आहे.

- Advertisement -