घरव्हिडिओलॉकडाऊनच्या आधीचा निसर्ग आणि सद्य स्थिती!

लॉकडाऊनच्या आधीचा निसर्ग आणि सद्य स्थिती!

Related Story

- Advertisement -

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन हाच एकमेव उपाय आहे. मात्र, त्याचा फायदा आपल्या वसुंधरेला झाला आहे. या व्हिडिओमध्ये इथून पुढे आपण निसर्गाचा समतोल राखवा आणि लॉकडाऊन पूर्वीची व नंतरची निसर्गाची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -