Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माहिमच्या समुद्रकिनारी आढळला १० फुटाचा अजगर

माहिमच्या समुद्रकिनारी आढळला १० फुटाचा अजगर

Related Story

- Advertisement -

माहिमच्या दर्ग्यामागील समुद्रकिनारी भला मोठा अजगर आढळून आला. या अजगराला पाहताच सर्वांचीच तारांबळ उडाली. मात्र, कोळी बांधवानी न घाबरता मोठ्या धीराने त्याला पकडले आणि एका गोणीत भरुन वापरा संस्थेकडे त्याची रवानगी केली. अखेर वापरा संस्थेनी त्या अजगराला आपल्या ताब्यात घेऊन वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला

- Advertisement -