घरव्हिडिओमुंबईकरानो सावधान! दररोज २०हून अधिक रुग्णांना संसर्ग

मुंबईकरानो सावधान! दररोज २०हून अधिक रुग्णांना संसर्ग

Related Story

- Advertisement -

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ‘म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शन झाल्याची अनेक प्रकरणे आता समोर आली आहेत. चिंताजनक बाब म्हणजे मुंबईत दररोज २० पेक्षा अधिक रुग्णांना ‘म्यूकोर्मिकोसिस हा बुरशीजन्य संसर्ग झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

- Advertisement -