घरव्हिडिओदोन हजारांच्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट

दोन हजारांच्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट

Related Story

- Advertisement -

बनावट नोटा चलनातून बाद व्हाव्यात म्हणून नोटाबंदी करण्यात आली होती. मात्र, नोटाबंदीच्या सहा वर्षांनंतरही चलनात बनावट नोटांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे मोदी सरकारने आणलेली नोटाबंदी खरंच यशस्वी ठरली का असा प्रश्न पडणं साहजिक आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात!

- Advertisement -