२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. आज १० वर्षांनतरही मुंबईकरच्या मनात त्याविषयीच्या आठवणी ताज्या आहेत. पाहा, काय म्हणाले मुंबईकर...