घरव्हिडिओ२५ मिनिटांत ४६ किमीपर्यंत वैद्यकीय सामानाची डिलिव्हरी, पहिलाच प्रयत्न यशस्वी

२५ मिनिटांत ४६ किमीपर्यंत वैद्यकीय सामानाची डिलिव्हरी, पहिलाच प्रयत्न यशस्वी

Related Story

- Advertisement -

ड्रोनच्या साहाय्याने वैद्यकीय सामानाची डिलिव्हरी करण्याचा भारतीय टपाल विभागाचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला आहे.  गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ड्रोनच्या साहाय्याने वैद्यकीय सामानाची डिलिव्हरी करण्यात आली. याचा फायदा भविष्यात नागरिकांना नक्कीच होईल.

- Advertisement -