घरव्हिडिओ७ आरोपींसह २ व्यापाऱ्यांना घेतले ताब्यात

७ आरोपींसह २ व्यापाऱ्यांना घेतले ताब्यात

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीमालचोरीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीसांनी ढोकी परिसरात कोंबींग ऑपरेशन करून ७ आरोपींसह दोन व्यापाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विविध ठिकाणच्या ९ गुन्ह्याचा उलगडा केला आहे. दरम्यान, ६ लाख ६० हजार ६०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन यांनी दिली आहे.

- Advertisement -