घरव्हिडिओबाळासाहेबांच्या आठवणींनी भरलेली गाडी शिवतीर्थावर

बाळासाहेबांच्या आठवणींनी भरलेली गाडी शिवतीर्थावर

Related Story

- Advertisement -

आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी राज्यभरातून कार्यकर्ते शिवजी पार्कवर जमले आहेत. यामध्ये दौंडवरून आलेल्या मोहन यादव यांची आठवणींनी भरलेली गाडी सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

- Advertisement -