घरव्हिडिओबिंबिसारनगरमध्ये माकडांची टोळी

बिंबिसारनगरमध्ये माकडांची टोळी

Related Story

- Advertisement -

जोगेश्वरीतील बिंबिसारनगरमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यानंतर हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सध्या या परिसरात पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांची गस्त पाहायला मिळत आहे. त्या व्यतिरिक्त बिंबिसारमधील रहिवासीदेखील घरामध्ये क्वारंटाइन असल्याने परिसरात फिरकत नाहीत. त्यामुळेच की काय या परिसराचा ताबा वानरसेनेने घेतला आहे. बिंबिसारच्या इमारतींवर काही माकडं चक्क गच्चीपर्यंत चढून जात आहेत. हे दृश्य तेथील चिमुकल्या रहिवाश्यांना खुप सुखावून जात आहे.

- Advertisement -