घरव्हिडिओमेघालयातील पर्वतावर हत्तींचा कळप

मेघालयातील पर्वतावर हत्तींचा कळप

Related Story

- Advertisement -
मेघालयातील आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या गारो पर्वतावर हत्तींचा कळप जातानाचे दृश्य बीएसएफच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आले आहे. घनदाट जंगलातून कुंपण ओलांडून जाणाऱ्या हत्तींच्या कळपाची माहिती या जवानांनी घोषणी देत केली. गजराजला त्यांनी अगदी प्रेमाने मामा असे संबोधले आहे.
- Advertisement -