घरव्हिडिओ'राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची कुंडली एकच'

‘राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची कुंडली एकच’

Related Story

- Advertisement -

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनामध्ये एका दिवसाचा फरक आहे. आदित्य ठाकरेंचा जन्मदिन १३ जून तर राज ठाकरेंचा जन्मदिन १४ जून आहे. दोघांचीही मकर राशी आहे. दोघांच्या कुंडलीबाबतचे साम्य सांगितले आहे प्रसिद्ध ज्योतिषी पंडीत राजकुमार शर्मा यांनी… माय महानगरच्या खुल्लमखुल्ला लाईव्हमध्ये त्यांनी ठाकरे परिवारातील अनेक महत्त्वाच्या घटनांवर ज्योतीषशास्त्राच्या माध्यमातून भाष्य केले.

- Advertisement -